रामनगर येथील विविध गणेश मंडळाला डॉ. मिलिंद नरोटे यांची भेट
नवनीती न्यूज
गडचिरोली, दि. 9 :
त्रिमूर्ती गणेश मंडळ रामनगर वार्ड नं. 20
अष्टविनायक बाल गणेश मंडळ रामनगर
ओम गणेश गणेशोत्सव मंडळ रामनगर

यावेळी प्रामुख्याने किसान मोर्चा प्रदेश सचिव श्री रमेश भुरसे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.अनिलजी तिडके, युवा मोर्चा उपाध्यक्ष धनंजय सहदेवकर, भाजपा बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सत्यजित सरकार, अविनाश विश्वोजवार, नामदेव शेंडे, संजय मंडवगडे, विक्की कोवे,आकाश निल्लेवार, वैभव कात्रोजवार, गौतम काळे, विक्की भुरसे, अनिकेत विश्वोजवार, सुपम मानकर, करण फुलबांधे, सतीश पेंदोरकर, मयूर दुमने, सुमित म्हशाखेत्री,रोशन मडावी, सुनील भोयर, रूपेश गेडाम प्रवीण मत्ते, आशिष बावणे व इतर सहकार्य उपस्थित होते.

गणपति बप्पाचे दर्शन रामनगर, कारगिल चौक, एलआयसी कॉलनी
विलास कृष्णापुरकर, गौतम काळे, शरदराव देशमुख, सुरज कत्रोजवार, सुधाकर यनगंदलवार, लता पुंगाटी यांच्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
यावेळी विलास कृष्णापुरकर व परिवार,गौतम काळे व परिवार,शरदराव देशमुख व परिवार,सुरज कत्रोजवार व परिवार, सुधाकर यनगंदलवार व परिवार, सौ.लताताई पुंगाटी व परिवार, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.अनिलजी तिडके, युवा मोर्चा उपाध्यक्ष धनंजय सहदेवकर, भाजपा बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सत्यजित सरकार, अविनाश विश्वोजवार, नामदेव शेंडे, संजय मंडवगडे, विक्की कोवे, आकाश निल्लेवार, वैभव कात्रोजवार, गौतम काळे, विक्की भुरसे, अनिकेत विश्वोजवार व सहकारी उपस्थित होते.

डॉ. मिलिंद रामजी नरोटे यांच्यावतीने रामनगर उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका दुर्गे गेडाम, गेडाम सर, सागर हजारे व सहकारी उपस्थित होते.



